आंध्र प्रदेशच्या भक्तानं भरड धान्यांमधून साकारलं साईबाबांचं तेजस्वी रूप, कलाकृती साईचरणी अर्पण
2025-08-03 58 Dailymotion
आंध्र प्रदेशातील एका साई भक्तानं अनोखी कलाकृती तयार केली आहे. त्यानं बाजरी, ज्वारी, काळं तीळ अशा धान्यांचा वापर साईबाबांचं तेजस्वी रुप साकारलं आहे.