महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारा इथं नेण्यात आली आहे. मात्र महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्यात आल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत.