दोन दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी सर्वत्र कानुबाई मातेला खान्देशात भावपूर्ण निरोप देण्यात आला. खान्देशात हा उत्सव रोट उत्सव म्हणून देखील ओळखला जातो. भरपूर पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे, असं साकडं कानुबाई मातेला घालण्यात आलं. <br />#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #MarathiNews