श्रावण महिन्यात सोमेश्वर मंदिराला (Someshwar Temple) विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भाविक मोठ्या संख्येनं सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतात.