म्हाडाच्या लॉटरीत तांत्रिक अडथळे; हजारो इच्छुक अर्जदार वंचित राहणार?
2025-08-04 7 Dailymotion
विशेष म्हणजे अर्ज करण्याकरिता अवघे 9 दिवस शिल्लक राहिल्यानं इच्छुकांची चिंता वाढली आहे. पूर्वी म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करताना, कागदपत्रांची पडताळणी विजेत्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर व्हायची.