'माझ्या वाक्याचा विपर्यास...'; नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचं वादग्रस्त वक्तव्यावरून स्पष्टीकरण
2025-08-04 1 Dailymotion
राज्याचे नवीन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे एका भाषणात वादग्रस्त विधान केलं होतं. आता त्यांना या वक्तव्यावरून स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.