अहिल्यानगरकरांना कोल्हापूरच्या 'महादेवी हत्तीणी'ची भुरळ, महादेवीवर विराजमान रुपातील गणेश मूर्तीला प्रचंड मागणी
2025-08-04 2 Dailymotion
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत गणेश मूर्ती घडवणाऱ्या कारागिरांनी आपल्या कामाला गती दिली आहे. मूर्तीकारांमध्ये यंदा महादेवी हत्तीणीचं विशेष आकर्षण आहे.