आमच्यासाठी पक्ष बदलणं महत्त्वाचं नाही; कोणतंही चिन्ह घ्या आम्ही सातत्याने 70 हजार मतांनी निवडून आलो आहोत - सुजय विखे पाटील
2025-08-05 31 Dailymotion
सोमवारी (4 ऑगस्ट) रोजी सुजय विखे पाटील शिर्डीतील एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना त्यांनी विखे घराण्याच्या सामाजिक योगदानाची आठवण करून दिली.