शिरपूर न्यायालयाकडून अंजली दमानिया यांच्याविरुद्ध वॉरंट जारी
2025-08-05 2 Dailymotion
एकनाथ खडसे यांच्याविरोधात २०१६ मध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या आम आदमी पक्षाच्या माजी सदस्य अंजली दमानिया यांच्याविरुद्ध शिरपूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे.