Surprise Me!

ओबीसी आरक्षणामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होणार? चर्चांना उधाण

2025-08-05 2 Dailymotion

सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाबाबत आदेश दिले. त्यामुळं ओबीसी आरक्षणातून कुणबी नागरिक निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळं आगामी निवडणुकांवर कसा परिणाम होणार याबाबत चर्चांना उधाण आलंय.

Buy Now on CodeCanyon