भाजपा प्रवक्त्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती? रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ
2025-08-05 4 Dailymotion
भाजपाच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळं विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर भाजपानंही प्रतिक्रिया दिली आहे.