दादर कबुतरखान्याबाहेर जैन समाजाकडून आंदोलन, महापालिकेनं लावलेली ताडपत्री आंदोलकांनी टाकली फाडून
2025-08-06 8 Dailymotion
मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी दादरमधील कबुतरखाना ताडपत्रीने झाकला होता. आता या कबुतरखान्याला (Dadar Pigeon House Area) वाचवण्यासाठी जैन समाज रस्त्यावर उतरला आहे.