उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोलेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याआधीच अकोले तालुक्यात राजकीय आरोपांच्या फैरी झडत आहेत.