Surprise Me!

पिंपरी चिंचवड : 'इंजिनिअर' मणिपुरी तरुणाचा हँडगन घेऊन दरोडा टाकण्याचा प्रयत्न; दोन भावंडांच्या सतर्कतेमुळं अडकला जाळ्यात

2025-08-06 10 Dailymotion

इंजिनीअर तरुणानं पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत हँडगन घेऊन चोरीचा प्रयत्न केला आहे. नोकरी गेल्यानं बेरोजगारीला कंटाळून त्यानं हा गुन्हा केल्याचं सांगितलं आहे.

Buy Now on CodeCanyon