महादेवी हत्तीणीसाठी विशेष व्यवस्था करू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
2025-08-06 1 Dailymotion
नांदणी मठातील महादेवी हत्तीणला वनतारामध्ये नेण्यात आलं. तिला परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था करू, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली. ते माध्यमांशी बोलत होते.