Surprise Me!

कोल्हापूरकरांच्या एकजुटीपुढं वनतारा प्रशासन झुकलं, महादेवी हत्तीण परतण्याचा मार्ग मोकळा

2025-08-06 54 Dailymotion

कोल्हापुरातील महादेवी हत्तीणला वनतारामध्ये पाठवलं होतं. यानंतर कोल्हापुरातील नागरिकांन रस्त्यालत येत मोठं आंदोलन केलं होता. यानंतर वनतारानं महादेवी हत्तीण परत करण्याचं ठरवलं आहे.

Buy Now on CodeCanyon