Surprise Me!

‘खालिद का शिवाजी’ चित्रपट वादात; ट्रेलरमधील दाव्यांवर महंत सुधीर दास यांचा तीव्र आक्षेप, मुंबईतील कार्यक्रमात निदर्शने

2025-08-06 2 Dailymotion

‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट वादात अडकला आहे. पुण्यातील श्रीशिवशंभू विचार मंचानं या चित्रपटाला तीव्र विरोध केला आहे. मुंबईतील चित्रपट पुरस्कार कार्यक्रमातही विरोध दिसला.

Buy Now on CodeCanyon