मुंबईतील मराठी शाळांना ठरवून बंद पाडण्याचा कट; महापालिकेवर होतोय दुर्लक्षाचा आरोप, काय म्हणतात पालक?
2025-08-07 2 Dailymotion
राज्यात एकीकडं मराठी भाषेसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. तर दुसरीकडं मुंबईतील मराठी शाळांबाबत वेगवेगळ्या समस्या पुढे येऊ लागल्या आहेत.