Surprise Me!

पारंपरिक शेतीला नवा पर्याय : ‘काळी पाठ’ खेकड्यांच्या शेतीतून मिळतंय भरघोस उत्पन्न

2025-08-07 214 Dailymotion

कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णात पाटील या शेतकऱ्यानं खेकड्याची शेती सुरू केली आहे. या शेतीच्या माध्यमातून पर्यायी उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण झाला आहे.

Buy Now on CodeCanyon