Surprise Me!

स्पेशल रिपोर्ट : चिखलदऱ्याच्या निवासी शाळेनं पेटवली अंध विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत, असा आहे ब्रेल लिपी ते संगणक शिक्षणापर्यंतचा प्रवास

2025-08-07 72 Dailymotion

मेळघाटात जन्मलेल्या अंध चिमुकल्यांसाठी चिखलदरा येथील 'निवासी अंध विद्यालय' वरदान ठरलं आहे. या निवासी शाळेचा 'ईटीव्ही भारत'नं खास आढावा घेतला आहे.

Buy Now on CodeCanyon