नंदुरबारमधील 'त्या' सर्वाधिक उंच गणरायाच्या मूर्तीने वेधलं सगळ्यांचं लक्ष; गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमधून वाढली मागणी
2025-08-07 164 Dailymotion
नंदुरबार शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू (Ganesha Festival) झाली आहे. मूर्तिकार मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत.