काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं केलं सन्मानित, चाहत्यांनी केलं कौतुक...
2025-08-07 1 Dailymotion
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. आता तिचे चाहते तिच्यावर अभिनंदानाचा वर्षाव करत आहेत.