नागपूर-पुणे मार्गावर धावणार 'वंदे भारत एक्सप्रेस'; मार्ग, टाईमटेबल घ्या जाणून....
2025-08-07 25 Dailymotion
नागपूरकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाकडून अजनी ते पुणे आणि पुणे ते अजनी या मार्गावर वंदे भारत सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.