खादीचं मॉडर्न लूक! अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भरवलाय 'मेळघाट हाट'
2025-08-07 415 Dailymotion
अमरावती शहरात मेळघाट हाट याठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित खादी महोत्सवाचं उद्घाटन केल्यावर खादीचं मॉडर्न रूप पाहून जिल्हाधिकारी आशिष येरेकर अगदी भारावून गेलेत.