Surprise Me!

देशातील पहिली 'एआय अंगणवाडी' नागपूरच्या वडधामना इथं सुरू, 10 दिवसांत विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ

2025-08-07 7 Dailymotion

नागपूरमध्ये सुरू झालेल्या देशातील पहिल्या एआय अंगणवाडीत व्हीआर हेडसेट्स, एआय तंत्रज्ञान संलग्न स्मार्ट डॅशबोर्ड्स यासारख्या डिजिटल साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं.

Buy Now on CodeCanyon