जिवंत व्यक्तीला दाखवलं मृत: जिल्हा परिषदेच्या सीईओंनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, चूक दुरुस्त करण्यासाठी बजावलं पत्र
2025-08-07 2 Dailymotion
जिवंत व्यक्तीला मृत दाखवल्यानं अमरावतीत मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी ईटीव्ही भारतनं वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेतली.