Surprise Me!

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौरा

2025-08-07 6 Dailymotion

गणेशोत्सव अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला.

Buy Now on CodeCanyon