Surprise Me!

मुंबई कबुतरखाना प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; कबुतरांना खायला घालण्यास बंदी कायम, महापालिकेला निर्देश

2025-08-07 2 Dailymotion

मुंबईतील कबुतरखान्यांवरुन नागरिकांनी मोठं आंदोलन केल्यानंतर राज्यभर गोंधळ उडाला. याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयानं कबुतरखान्यांवर बंदी कायम ठेवली आहे.

Buy Now on CodeCanyon