पुणे जिल्ह्यात आता आणखी एक म्हणजे तिसरी महानगरपालिका होणार असल्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेत.