पुण्यात आल्या चॉकलेटच्या राख्या, खरेदीसाठी बच्चे कंपनीची गर्दी
2025-08-08 1 Dailymotion
रक्षाबंधननिमित्त चॉकलेटच्या राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. चॉकलेट हा पदार्थ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता असल्यामुळं या राख्यांना चांगली मागणी आहे.