महादेवीबाबत काय निघाला तोडगा?, राजू शेट्टी म्हणाले, "आम्ही अंबानी कुटुंबाचे आभार मानतो"
2025-08-08 18 Dailymotion
कोल्हापुरातील स्वस्तश्री जिनसेन पठारक भट्टाचार्य मठाच्या माधुरीचा पुन्हा नांदणीत येण्यावर जवळपास तोडगा निघाला असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.