पुण्यात आज (8 ऑगस्ट) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.