विधानसभेपूर्वी दिल्लीत 2 लोक भेटले, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली, पण...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2025-08-09 2 Dailymotion
विधानसभेपूर्वी दिल्लीत 2 लोक भेटले आणि 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत जनतेत जायचं ठरवलं, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय.