Surprise Me!

लाडक्या बहिणी होतील आत्मनिर्भर... रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आमदार श्वेता महाले यांनी सुरू केली 'देवाभाऊ लाडकी बहीण' पतसंस्था

2025-08-09 9 Dailymotion

चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी 'देवाभाऊ लाडकी बहीण' या नावानं नागरी सहकारी पतसंस्थेची सुरुवात केली आहे. या पतसंस्थेचं उद्धाटन रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते झालं.

Buy Now on CodeCanyon