भारतातील सर्वात लांब पल्ल्याची 'वंदे भारत' महाराष्ट्रात धावली; नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या 12 तासात
2025-08-10 75 Dailymotion
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगळुरू स्थानकावरून अजनी (नागपूर)– पुणे वंदे भारत, केएसआर बंगळुरू-बेळगाव आणि वैष्णोदेवी कटरा-अमृतसर वंदे भारत या रेल्वे गाड्यांचा शुभारंभ करण्यात आला.