पुरंदरच्या शेतकऱ्यानं माळरानावर फुलवली 'ड्रॅगन शेती'; शेतकऱयाला ड्रॅगननं केलं मालामाल
2025-08-10 458 Dailymotion
इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे पुरंदर तालुक्यातील शेतकरी नितीन इंगळे यांनी शक्य करून दाखवल आहे. त्यांनी माळरानावर नंदनवन फुलवलं आहे.