नागपूर-पुणे अंतर 100 किमीनं कमी करणार! कसं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
2025-08-10 2 Dailymotion
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस 881 किमी अंतर अवघ्या 12 तासात पूर्ण करेल. सोबतच मुख्यमंत्र्यांनी नागपूर-पुणे अंतर कमी कसं करता येईल, याबाबतही एक आयडिया सांगितली आहे.