Surprise Me!

वाठोडा शुक्लेश्वर; विदर्भाच्या काशीत बारा ज्योतिर्लिंगाचा पट, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

2025-08-11 202 Dailymotion

भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. पाहूयात काय आहे वाठोडा शुक्लेश्वर मंदिराचं वैशिष्ट्यं.

Buy Now on CodeCanyon