Surprise Me!

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिंदी भाषेतून पूजा ?; भाविकाच्या तक्रारीवर मंदिर समिती अलर्ट मोडवर, दिलं 'हे' स्पष्टीकरण

2025-08-11 1 Dailymotion

पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिंदी भाषेतून पूजा केल्याची तक्रार भाविकानं केल्यानं मोठी खळबळ उडाली. मात्र हिंदीतून पूजा केली नसल्याचं मंदिर समितीनं स्पष्ट केलं.

Buy Now on CodeCanyon