ट्रॅक्टर ट्रॉलीला विमानाप्रमाणे 'ब्लॅक बॉक्स'?, केंद्र सरकारच्या नवीन मसुद्याला कोल्हापुरातून विरोध
2025-08-11 1 Dailymotion
'हॉलेज ट्रॅक्टर' म्हणजे मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसाठी हे नियम लागू होणार असले तरी, प्रत्यक्ष शेतीतील ट्रॅक्टरसाठी देखील हे नियम लागू होतील, अशी भीती व्यक्त केली जातेय.