यंदाचा ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप भारतात होणार आहे. या विश्वचषकाच्या ट्रॉफीचं मुंबईत अनावरण करण्यात आलं.