नाशिक : शिवसेनेच्या बैठकीत गोंधळ! राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बैठकीत घुसल्यानं जोरदार राडा
2025-08-11 1 Dailymotion
शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठा राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) कार्यकर्ता या बैठकीत आल्यानं दोन गटात वाद झाला.