Surprise Me!

सत्ताधाऱ्यांविरोधात शिवसेना आक्रमक : बुलढाण्यात प्रतिकात्मक आंदोलनं, संजय गायकवाड, मंत्री शिरसाट यांच्यावर घणाघात

2025-08-11 52 Dailymotion

बुलढण्यात शिवसेनेनं (उबाठा) सत्ताधाऱ्यांविरोधात प्रतिकात्मक आंदोलन केलं. या आंदोलनातून आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांचा समाचार घेण्यात आला.

Buy Now on CodeCanyon