ओडिशाची राजधानी भुवनेश्वर जवळील नुआगान (Nuagaon) गावातील लोक जणु मातीवर प्रेम करतात. त्यांच्या हातातील कला मातीमध्ये जीव ओतताना दिसते.