राज्यात टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यानं सगळा खर्च वजा करून सुमारे ४ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.