तारखेडा गणपती : पाटलांच्या वाड्यात वर्षभर गणरायाची स्थापना, 275 वर्षांपासून दरवर्षी घडवतात मातीची मूर्ती
2025-08-12 51 Dailymotion
अमरावती शहरातील तारखेडा परिसरात पाटलाचा वाडा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मंदिरात 375 वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. तारखेडा गणपतीबाबत "ईटीव्ही भारत"चा हा स्पेशल रिपोर्ट.