आकर्षक डिझाईन्स, परवडणाऱ्या किमती, ठाण्यातील इको फ्रेंडली मखरं परदेशातही हिट, थेट ऑस्ट्रेलियातून मागणी
2025-08-12 3 Dailymotion
ठाण्याची इको फ्रेंडली गणेश मखरं थेट ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचली आहेत. या मखरांची किंमत 100 रुपयांपासून सुरू होऊन ती 15,000 रुपयांपर्यंत जाते.