Surprise Me!

नांदेडमध्ये अघोरी प्रकार : चोरीच्या संशयावरून दोघांना खाऊ घातला मंतरलेला विडा; भोंदू बाबासह चौघांवर गुन्हा दाखल

2025-08-13 0 Dailymotion

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चोरीच्या संशयावरून दोन व्यक्तींना मंतरलेला पानाचा विडा खाऊ घालण्यात आला आहे.

Buy Now on CodeCanyon