पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. यानंतर पर्यावरण प्रेमी चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी थेट वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं, या आंदोलनाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नेमकं काय घडलं? <br />#LokmatNews #MaharashtraNews #PuneNews #Bhor #environment