कबुतरखाना बंदीचं समर्थन करत आंदोलन करणाऱ्या मराठा एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
2025-08-13 4 Dailymotion
गेल्या आठवड्यात जैन आंदोलक जे चाकू अन् सुरे घेऊन कबुतरखान्यावर तुटून पडले होते, तेव्हा त्यांच्यावर कोणती कायदेशीर कारवाई झाली? असा सवाल मराठा एकीकरण समितीनं विचारलाय.